podcasts.eu.org

Punavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi Podcast

by मी podcaster · 5 episodes

Arts

Website ↗ More by author

मराठी भाषचं भविष्य वैगरे अश्या मोठं मोठ्या विषयांवर आपण भाष्य करणार नाही आहे, पण रोजच्या बोली भाषेत सोप्या शब्दांसाठीही आजकाल इंग्रजी शब्द वापरले जातात, त्याचा काय परिणाम होतो ह्याचं एक उदाहरण पाहूया. आता पहा लाल भोपळा किंव्हा ज्याला आमच्या विदर्भात डांगर म्हणतात त्याचं नाव आलं की डोळ्यासमोर कशी रस्सेदार चमचमीत भाजी येते तेच त्याला pumpkin म्हंटलं तर कदाचित pumpkin pie वगैरे पदार्थ डोळ्यासमोर येतील. मुद्दा एवढाच आहे की भाषा आणि संस्कृती ह्याचा खूप जवळचा संबंध आहे.. आणि म्हणूनच विस्मरणात चाललेले काही शब्द आणि त्याच्या बद्दलच्या गप्पा करायला येत आहोत आपल्या पॉडकास्ट मध्ये..

Latest episodes

  1. कज्जा कचेरी

    कज्जा कचेरी एक वाचलेली गोष्ट आठवली. गोष्ट काका व पुतण्याची आहे. दोन भाऊ खेड्यातले. मोठा हुषार. शिक्षणाची आवड. शिकून मोठा अधिकारी होतो. शहरात नोकरी करतो. स्वतःचे घर बांधतो. लग्न करत…

    10 min
  2. विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य

    विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य कवी मंगेश पाडगावकरांच्या जिप्सी या काव्यसंग्रहाचे परिक्षण करतांना विदुषी दुर्गा भागवतांनी शब्दालंकार लेवऊन भाषेला कशी नटविली, सौंदर्यावती कशी ब…

    7 min
  3. शब्दांचे जीवनचक्र

    शब्दांचे जीवनचक्र प्रा डॉ श्रीकांत तारे माणसांप्रमाणे शब्दांचेही जीवनचक्र असते. शब्द जन्माला येतात,जगतात व शेवटी मरुन जातात. काही शब्द शतायुषी माणसाप्रमाणे पिढ्‌यान पिढ्‌या सन्माना…

    13 min
  4. व्यासपीठ

    व्यासपीठ फार पुरातन काळापासून मानवी जीवनाचा प्रवास धार्मिकतेच्या नौकेतून चाललेला आहे. संपूर्ण जीवनच त्यावेळी धार्मिकतेने व्यापलेले होते, आताही ब-याच प्रमाणात ते व्यापलेले आहे हे सर…

    4 min
  5. बनियान

    मराठी भाषा वाचतांना भाषेच्या शब्द-डोहात बुडी मारण्याचा एक छंद लागला आहे. अर्थात हे मी असे नेहमीच करतो असे नाही. पण ज्यावेळी करतो त्यावेळी नेहमीच जे हाताला लागते त्याने मन आश्चर्य च…

    5 min
  6. कलगीतुरा

    सरदार निंबाळकर सकाळी शिबंदीची पाहणी करण्यास निघाले. आज त्यांनी पागोट्यावर लावलेला शिरपेच सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शिरपेचात लावलेला हिरा कोवळ्या सूर्यप्रकाशात लखलखत होता. त्याच…

    6 min
  7. आधण

    आधण "अग, मला आज ऑफिसमध्ये लवकर जायचे आहे. आंघोळीसाठी आधण ठेवतेस काय ?" सुमारे तीसेक वर्षापुर्वी बहुतांश घरातून केंव्हाना केंव्हा अशी साद दिल्याचे ऐकू यायची. किंवा " अहो, चहासाठी आध…

    4 min
  8. पगडी, पागोटे व जिरेटोप

    पगडी, पागोटे व जिरेटोप जगातील पुरूषांकडून डोके झाकण्यासाठी विविध साधनांचा/वस्तुंचा वापर पूर्वपरंपार आहे. त्यांची नांवेही वेगवेगळी आढळतात .पगडी,पागोटे,फेटा अशी त्यातली कांही नांवे.…

    6 min
  9. शुभकार्याचा मुहूर्त

    शुभकार्याचा मुहूर्त गणपतराव देसमाने हे काळगे गावचे रहिवासी. व्यवसाय पुर्ण वेळ शेती. एक १८ एकरचे शेत गावाजवळ व दुसरे २२ एकरचे शेत गावापासून सुमारे ८-९ किलोमीटरवर. घरात बायको, एक मुल…

    5 min
  10. डबघाई = डफघाई

    किरण देशपांडे नेरूळ, दि. ०७\०२\२०२२ 9969871583.

    6 min
  11. विसण घालणे

    विसण घालणे दाट अंधार सभोवताली आहे. दात वाजविणारी थ॔डी पडलेली आहे. घरातील सर्वजण, उबदार दुलईत गुुरफटून गाढ झोपलेले आहेत. इतक्यात आजीची हाळी ऐकू येते. "अरे ऊठा, मंगल, वैशाली ऊठ. दिवा…

    7 min
  12. गप्पा पुनवेच्या

    मराठी भाषचं भविष्य वैगरे अश्या मोठं मोठ्या विषयांवर आपण भाष्य करणार नाही आहे, पण रोजच्या बोली भाषेत सोप्या शब्दांसाठीही आजकाल इंग्रजी शब्द वापरले जातात, त्याचा काय परिणाम होतो ह्या…

    6 min
Nothing playing
0:00 / 0:00