podcasts.eu.org

एकदा काय झालं | Ekda Kaay Zal

by HT Smartcast Originals · 30 episodes

FictionKidsFamily

Website ↗ More by author

कल्पनेच्या दुनियेतली मनसोक्त भटकंती आणि नकळतपणे होणारा भावनांचा उद्रेक अनुभवायला कुणाला नाही आवडणार? रमा, तिची आई आणि मित्र मैत्रिणी यांच्या छोट्याश्या जगात घडत असलेल्या प्रसंगांमधून उलगडत जाणाऱ्या लोककथा..काही तुम्ही ऐकलेल्या, कदाचित न ऐकलेल्या. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना शिकवण देऊन जाणाऱ्या अशा या चिरतरुण भारतीय लोककथा “एकदा काय झालं” या पॉडकास्ट च्या माध्यमातून तुमच्या समोर नव्या अंदाजात मांडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न. There is no right age to listen to timeless Indian folktales! “Ekda Kaay Zal” brings these folktales to you in a modern Marathi avatar. While the plot unravels the world of a little girl Rama, her mother, and her friends; the podcast takes the audience on a ride of emotions and imagination, with lessons for everyone to learn.

Latest episodes

  1. राग भैरवी | Raag Bhairavi

    रमाच्या हट्टामुळे आईनं सांगितलेली ही गोष्ट रमाच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे का? How a story narrated by mother turns out to be the beginning of a new journey for Rama?

    9 min
  2. त्या चौघी | Four Sisters

    मांजर धान्याच्या पोत्यांवरून उड्या मारते तेव्हा... Story of what happens when the cat jumps over the grain sacks.

    8 min
  3. दवंडी... | Gokul and the King

    राजाच्या आज्ञेचं उल्लंघन करून गोकुळ घराबाहेर पडतो तेव्हा.. Story of what happens when Gokul violates King's order..

    7 min
  4. फुलपाखराचे पंख | The butterfly effect

    चिंटूकुमार आणि फुलपाखराची भेट नेमकी कशी होते? आणि चिंटूकुमार फुलपाखराशी कसा वागतो? याचा उलगडा करणारी गोष्ट.. Story of how Chintukumar meets the butterfly? And how he behaves with t…

    8 min
  5. गर्वाचे घर खाली | Chicky and Micky

    चिकी आणि मिकीच्या गप्पांमध्ये त्यांची घरं बोलत होती का? How Micky's home becomes central point of discussion between Chicky and Micky?

    7 min
  6. मगर मावशीच्या लग्नाला यायचं हं.. | When crocodile gets married..

    मगरीने लग्नाचं निमंत्रण कुणाकुणाला दिलं? आणि त्यानंतर नक्की काय घडलं याची मजेशीर गोष्ट... Story of what happens when crocodile invites neighbours for her wedding..

    8 min
  7. चिवट मुंगी | Perseverance of the mother ant

    आपल्या बाळाला वाचविण्यासाठी मुंगी आई काय काय प्रयत्न करते याची गोष्ट Story of how a mother ant tries to save her baby.

    9 min
  8. गोष्ट छोटी...डोंगराएवढी | When two giants fight it out

    दोन बलाढ्य पहिलवानांच्या कुस्तीत अंतिम विजय कुणाचा? धैर्य की भीती? Who wins when the two strong wrestlers fight? Courage or Fear?

    8 min
  9. जादूची काठी | The magic wand

    जोकराला जादू कळलीये पण संजय ला? Joker knows the magic. But how about Sanjay?

    10 min
  10. शेरास सव्वाशेर | The clash of behaviours

    अगदी विरुद्ध स्वभावाच्या पण आपापल्या स्वभावांशी प्रामाणिक असणाऱ्या दोन गमतीदार गावकऱ्यांची गोष्ट A story of two funny villagers with completely opposite natures but honest to their…

    9 min
  11. गरज सरो... | The Sage and The Tiger

    आंब्याचं झाड आणि बैल यांच्याशी बोलून ऋषींना आज धडा मिळाला. पण या सगळ्यात वाघ का खुश होता? The sage got his lesson by talking to the mango tree and the bull. But why was the tiger h…

    9 min
  12. चांदोबावरचा ससा | Kaveri and her farm..

    कावेरीच्या शेतातला भाजीपाला कुणी खाल्ला? प्रश्न तसा गंभीर आहे. चला तर मग.. शोधूया उत्तर.. Who ate the vegetables from Kaveri's farm? Worried? Let's find it out..

    8 min
  13. सोन्याचं ताट | The golden plate

    जुनं काळसर ताट हाती आल्यानंतर विशाल आणि श्याम च्या मनात येणारे विचार त्यांच्या प्रवृत्ती दर्शवतात का? Whether the thoughts of Vishal and Shyam after coming across the old black pla…

    11 min
  14. जंगलाला आग लागली पळा पळा.. | The forest is on fire..

    कबुतराने जंगलभर पसरवलेली ठिणगी शहामृग विझवू शकेल का? Can the Ostrich extinguish the spark that the Pigeon spread throughout the forest?

    7 min
  15. दरवळणारं हास्य | The laugh that wafts

    फुलवा जेव्हा मनापासून हसते तेव्हा नेमकं काय होतं याची मजेदार गोष्ट... A story of what happens when Fulwa laughs from the bottom of her heart.

    8 min
  16. नकला करणारी माकडं... | Radha and Monkeys

    राधाला अचानक असंख्य माकडांचा सामना करावा लागला. त्यात नक्की कोण जिंकलं? राधा की माकडं? The sudden meeting of Radha with the monkeys is tragic...But the story ends with magic.

    9 min
  17. आवाज बदलणारा रेडिओ

    विविध प्राण्यांचे आवाज ऎकून केशू आपल्या बायकोला शिकारीसाठी नेतो तेव्हा... When Keshu along with his wife go for hunting but come back hungry...

    10 min
  18. बगळोबाला युक्ती सुचते तेव्हा... | When an Idea Strikes Heron...

    बगळोबाच्या सांगण्यावरून वाघ कासवरावांना पाण्यात टाकतो. त्यानंतर होणाऱ्या गमतीजमतींची गोष्ट. A Story of What Happens When a Tiger Throws a Turtle in the Water.

    7 min
  19. आकाशात तारे किती? | How Many stars in the Sky?

    अरे बापरे...राजाच्या आज्ञेमुळे संपत वर एका कठीण कामाची जबाबदारी आली - पृथ्वीचा आकार आणि आकाशातले तारे मोजण्याची! Directed by the King, Sampat has a tough task to deliver - Measure…

    8 min
  20. दौलत चा हत्ती हरवला...तो कुणाला सापडला? | Lost and found

    हुशार वाटसरू आणि दौलत यांचं हरवलेल्या हत्तीबद्दलचं गमतीदार संभाषण. Story of an elephant lost in the crowd but found by observations.

    7 min
Nothing playing
0:00 / 0:00